सातबारा Watch

← जामठी खु. (आरखेड)

Ferfar #1659 · जामठी खु. (आरखेड)

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
भारत श्रीकृष्‍ण ढोरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी हातगांव र.नं.४६२ लिहून घेणार : ओम अशोक वाकोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : ओम अशोक यांचे नावे से स सो हातगाव यांचे कर्ज रू 70000/- - 923 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक १०/२०२६ दिनांक २३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.