सातबारा Watch

← तुरखेड

Ferfar #569 · तुरखेड

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
भारत श्रीकृष्‍ण ढोरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि.दहातोंडा लिहून घेणार : मनाबाई काशीराम दुर्वे यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : मनाबाई काशीराम यांचे नावे - 276 रु.45000/-दि.31/3/09 - 276 से स सो दहातोंडा यांचा कर्ज बोजा - 276 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.३११ दिनांक ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.