Ferfar #1337 · कव्हळा
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- स्वाती अभिमन्यु इंगळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
हक्कसोडल्याचा लेख:- सामाईकातील खातेदार अवधुत विठ्ठल तायडे यांनी मौजे कव्हळा येथील गट नं. 160 क्षेत्र 0.67 आर जमिनीतील त्यांचा हक्क त्यांनी त्यांचा भाऊ जगदेव विठ्ठल तायडे यांना विना मोबदला सोडून दिला आहे.
हक्कसोडल्याचा दि.29/10/2026
मुद्रांक शुल्क रु. 500/-