सातबारा Watch

← कानडी

Ferfar #2466 · कानडी

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
स्‍वाती अभिमन्‍यु इंगळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- मध्यमा चंद्रमनी भगत रा. कानडी(खाता क्रमांक1124) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.06 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रमणी मनोहर भगत , (खाता क्रमांक :-1123)गट/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 1.06 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मू्र्तिजापूर जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 157 दिनांक 13/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.