सातबारा Watch

← निंभा

Ferfar #2178 · निंभा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
पल्लवी प्रमोद इंगळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुर्तिजापूर लिहून घेणार : विनोद बाळासाहेब देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : गोविंदराव यशवंतराव यांचे नांवे - 563 रु.140000/-दि.4/8/09 - 563 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुपूरचा बोजा - 563 गोविंदराव देशमुख यांचे नावे सेंट्रल बँक शाखा मुर्तिजापुर चा बोजा रू 260000/- - 871 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.