Ferfar #2046 · बिडगांव
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- राहुल मधुकर ढोरे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मूर्तिजापूर,
लिहून देणार : शहादेव बापुराव तायडे रा. बिडगांव यांनी रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मूर्तिजापूर यांचेकडील पत्र क्रमांक 2026/10/13, दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला.