सातबारा Watch

← बिडगांव

Ferfar #2048 · बिडगांव

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
राहुल मधुकर ढोरे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमिटेड शाखा मुर्तिजापुर गहाणखत लिहुन देणार : उत्तमराव बापूराव डवले ,देवानंद उत्तमराव डवले ,प्रवीण उत्तमराव डवले ,बबिता सोपान काळे रा. बिडगांव यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3891-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220272.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तमराव बापूराव डवले ,देवानंद उत्तमराव डवले ,प्रवीण उत्तमराव डवले ,बबिता सोपान काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220272.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.