सातबारा Watch

← खांदला

Ferfar #705 · खांदला

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
पल्लवी प्रमोद इंगळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा मू्र्तिजापूर लिहून देणार : रोशन विठ्ठलराव भोयर रा. खांदला यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मू्र्तिजापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.