Ferfar #1016 · शिरपुर
पातुर, अकोला · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1अ
- Talathi
- दिपक श्रीधर नळकांडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रिजवाना बी शेख आरीफ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रिजवानाबी शे.बिलन ऐवजी रिजवाना बी शेख आरीफ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पातुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.236 दि. 25/12/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- nr-2573015 अन्वये रिजवानाबी शे.बिलन ऐवजी रिजवाना बी शेख आरीफ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .