Ferfar #2506 · चान्नी
पातुर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/2/ड
- Talathi
- विनोद राजाभाऊ ठाकरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे चान्नी येथील शेतकरी मिराबाई नारायण चेंढाळणे यांनी त्यांचे शेत सर्वे नं 28/2/ड मध्ये म न रे गा योजनेमधून विहीर बांधून पूर्ण केली.त्यासंबंधीचा अर्ज त्यांनी केला त्यानुसार पंचनामा करून विहिरीची नोंद सातबारा वर करण्यात येत आहे.