सातबारा Watch

← विवरा

Ferfar #3434 · विवरा

पातुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1/क
Talathi
अमाेल जयसिंग सोळंके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 व्यवहार : नावात दुरुस्ती अर्जदार रमेश पुंडलिकराव झोडपे यांनी या कार्यालयात दाखल केलेल्या विनंती अर्ज, प्रतिज्ञापत्र, पुणे पोलीस जेष्ठ नागरिक ओळख पत्र व इतर कागदपत्र नुसार स. न 70/1/क मध्ये रमेश पुंडलिक झोडपे ऐवजी रमेश पुंडलीकराव झोडपे अशी दुरुस्ती करण्यात येत आहे.