सातबारा Watch

← गावंडगांव

Ferfar #2121 · गावंडगांव

पातुर, अकोला · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
84/2/अ
Talathi
शंकर सखाराम लोखंडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक, अकोला लिहुन देणार : नरेंद्र भगवंतराव देशमुख   रा. गावंडगांव यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5175 दिनांक 25/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/2/अ क्षेत्र 1.21 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र भगवंतराव देशमुख   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0520 दिनांक 25/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.