सातबारा Watch

← पिंपळडोली

Ferfar #1712 · पिंपळडोली

पातुर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1
Talathi
धनश्री सुदर्शन भगत
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा पातुर गहाणखत लिहुन देणार : सुभाष नरसिंग आडे रा. पिंपळडोली यांनी दुय्यम निबंधक पातूर यांचेकडील दस्त क्रमांक 2304-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 212000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष नरसिंग आडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 212000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.