Ferfar #296 · चिखलवाड
पातुर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- धनश्री सुदर्शन भगत
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे चिखलवाड येथील शेत सर्वे न.42 चे खातेदार हांजी मन्साराम चव्हाण रा.नवेगाव यांनी अर्ज केलेवरून तसेच मोकापाहणी केलेवरून 1 विहिर ची नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला .कागदपत्र दप्तरी दाखल असे