सातबारा Watch

← हिंगणा वाडेगांव

Ferfar #994 · हिंगणा वाडेगांव

पातुर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
विलास शेषराव गवई
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माँ जिजाई महिला नागरी व ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या.वाडेगाव गहाणखत लिहुन देणार : रवी पर्वतराव पोहरकर रा. हिंगणा वाडेगांव यांनी दुय्यम निबंधक पातूर यांचेकडील दस्त क्रमांक 2306-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवी पर्वतराव पोहरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.