सातबारा Watch

← तादंळी खूर्द

Ferfar #509 · तादंळी खूर्द

पातुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
वैभवी पुरुषोत्‍तम रौंदळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था,तांदळी खुर्द.रजि.नं.534, लिहून देणार : विजय नारायण वारोकार यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 189000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था,तांदळी खुर्द.रजि.नं.534 यांचेकडील नमुना ल पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 189000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.