Ferfar #510 · तादंळी खूर्द
पातुर, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- वैभवी पुरुषोत्तम रौंदळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : मा. दिवाणी न्यायालय अकोला यांचे दावा क्र. 24/2025 नि. क्र. 28
आदेश दिनांक : 06/08/2026
मा. दिवाणी न्यायालय अकोला यांचे दावा क्र. 24/2025 हुकुमनामा दि. 6/8/2026 चे आपसी तळजोड लेख नि. क्र. 28 नुसार मौजे तांदळी खु. ता. पातुर मधील गट क्र. 158 क्षेत्र 0.42 आकार 2.66 पो.ख. 0.00 शेती रमेश दगडु मुंदोकार यांचे वारस म्हणजे मंदा रमेश मुंदोकार , मयुर रमेश मुंदोकार ,कल्पना प्रकाश सुरपाटने , रुपाली सचिन मोरे , माधुरी योगेश महाजन चे नाव कायम ठेवण्यात आले, तसेच आजरोजी अधिकार अभिलेख मधील संजय दगडु मुंदोकार , प्रतिक बाळ्कृष्ण मुंदोकार ,प्रसाद बाळ्कृष्ण मुंदोकार , कल्पना बाळ्कृष्ण मुंदोकार यांचे नावे वरिल आदेशानुसार कमी करण्यात आले, यांनी आपसात दिवाणी न्यायालय अकोला येथे वादी प्रतिवादीमध्ये आपसी तडजोड करण्यात आली. करिता मा. दिवाणी न्यायालय यांच्या हुकुमनामाची फेरफार आला.