सातबारा Watch

← देऊळगांव

Ferfar #1737 · देऊळगांव

पातुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
211, 233
Talathi
विलास शेषराव गवई
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- प्रल्हाद जयराम वानखडे रा. देऊळगांव(खाता क्रमांक144) गट/सर्व्हे क्रमांक211, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी हे त्यांनी प्रल्हाद जयराम वानखडे रा. देऊळगांव(खाता क्रमांक144) गट/सर्व्हे क्रमांक233, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.57 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- विठ्ठल त्र्यंबक वानखडे , (खाता क्रमांक :-1100)गट/सर्व्हे क्रमांक 211 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी विशाल पांडुरंग वानखडे , (खाता क्रमांक :-1099)गट/सर्व्हे क्रमांक 233 लागवडीयोग्य क्षेत्र 0.57 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी यांनी वाटणीपत्र दिनांक 29/09/2026 रोजी प्रमाणे आपसात वाटणीपत्र करून घेतले वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.