Ferfar #3417 · जिरायत पातुर-1
पातुर, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : UNION BANK
लिहुन घेणार : सै.अयुब सै.इसा
यांनी सर्व्हे क्रमांक 304/4 ,303/5 वर फेरफार क्रमांक 1973.1968 ने घेतलेला बोजा युनियन बॅक पातुरचा रू.20000/-बोजा सै.अयुब सै.इसाकच्या नावे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.