Ferfar #2873 · जिरायत पातुर-3
पातुर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 467/1
- Talathi
- शरद जगदिश जामोदकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
सैयद इमरान सैयद महेमुद रा.पातुर ह्यांनी अर्ज दिला की मौजे जिरायत पातुर 3 शिवारात स.न.467/1 मध्ये एक विहीर खोदुन बांधली आहे.विहीर नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला आहे.