सातबारा Watch

← पार्डी

Ferfar #1202 · पार्डी

पातुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1ब
Talathi
शुभम संतोष तिवारी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार मधूकर श्रावण मिसळे मौजा पार्डी से. स. न.2/1ब क्षेत्र 0.70 यानी दिलेल्या अर्जावरून यांच्या शेताची पाहणी केली असता यांच्या शेतात 250 मोसंबी झाडे दिसून आल्याने अधिकार अभिलेखाप्रमाणे नोंद घेण्यात येत आहे