सातबारा Watch

← कोठारी खु.

Ferfar #481 · कोठारी खु.

पातुर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1
Talathi
शुभम संतोष तिवारी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पातूर लिहून घेणार : भुजंग केशव टप्पे यांनी सर्व्हे क्रमांक : 2/1 तपशिल :१. भुजंग नावे युनियन बॅक पातूर यास 35000 रुपयास गहाण दिला - 289 २. भुजंग नावे युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा पातूरला 50000 रु गहाण बोजा - 293 ३. भुजंग केशव नावे युनियन बॅक पातूरचा 100000रुपये गहाण बोजा - 301 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.