सातबारा Watch

← आस्टुल

Ferfar #892 · आस्टुल

पातुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
7/3
Talathi
किशोर मधुकर खुरसडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार रघुनाथ आत्माराम गुडधे मौजा आस्टुल से.स.न.7/3 क्षेत्र 0.38 यानी दिलेल्या अर्जावरुन यांचे शेताची पाहनी केली असता यांचे शेतात 1बोअरवेल दिसुन आल्याने बोअरवेल ची नोंद करण्यात येत आहे.