सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #1696 · सुकळी

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
धम्‍मपाल साहेबराव इंगळे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक ली. अकोला गहाणखत लिहुन देणार : भरतसींग बाबुलालसींग चरावंडे रा. सुकळी यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 3008-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरतसींग बाबुलालसींग चरावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.