Ferfar #4567 · शिंदखेड
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1/अ
- Talathi
- योगेश्री हरचंद चव्हाण
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
खातेदार - सतिष रामेश्वर नवलकार
यांनी बँक ऑफ बडोदा शाखा आकोला यांच्या बोझा कमी करण्याच्या पत्रावरून 500000 रु.च्या कर्जाची परतफेड केल्यामुळे बँक ऑफ बडोदा शाखा आकोला यांच्या कडून कर्ज बाकी नसल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावरून बोझा कमी करण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात आली .