Ferfar #4578 · शिंदखेड
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- योगेश्री हरचंद चव्हाण
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा पातुर
गहाणखत लिहुन देणार : ओम सुरेश ताले ,कृष्णा सुरेश ताले ,प्रविण सुरेश ताले ,सुरेश सदाशिव ताले रा. शिंदखेड यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2947-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 942000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2 क्षेत्र 4.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओम सुरेश ताले ,कृष्णा सुरेश ताले ,प्रविण सुरेश ताले ,सुरेश सदाशिव ताले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 942000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.