Ferfar #1400 · राजंदा-1
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/2
- Talathi
- संतोष गुलाबराव मिलखे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार सतिष रामदास पोधाडे यांनी सुमनबाई वामनराव थोरात यांचे कडुन 0.81 हे.आर क्षेत्र विहीरीच्या 1/2 हीश्यासह खरेदी केल्यामुळे सतिष रामदास पोधाडे या नावे विहीरवर 1/2 हीश्याच्या नोंद करिता फेरफार घेण्यात आला.