Ferfar #956 · राजनखेड तांडा
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1
- Talathi
- रचना विजय धनाडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : दि .चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि चिखली शाखा -शिवणी
लिहून घेणार : ईश्वरसिंग बाबुसिंग जाधव रा. राजनखेड तांडा
गट नंबर/ सर्वे नंबर 8/1 वरील दि .चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि चिखली यांचेकडून दिनांक 06/09/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.२२०१ दि.३०/०९/२०२६ व दि.२५/०९/२०२६ तसेच द्स्तऐवज क्र. बसट ४८४२ -२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.