Ferfar #1531 · धाबा
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/अ/48
- Talathi
- मोहन रामभाऊ चापे
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अकोला
गहाणखत लिहुन देणार : कमलाबाई विठ्ठल करवले ,हनूमान विठ्ठल करवले रा. धाबा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2838-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2/अ/48 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाबाई विठ्ठल करवले ,हनूमान विठ्ठल करवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.