सातबारा Watch

← सराव

Ferfar #940 · सराव

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
सुमेध रमेश खंडारे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : अध्यक्ष,शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसीलदार बार्शीटाकळी यांचे न्यायालय बार्शीटाकळी. आदेश क्रमांक : रा.मा.क्र.टीएनसी-२२/सराव/०४/२०२६-२०२७ आदेश दिनांक : पारित दिनांक 09/10/2026 नुसार गट क्रमांक ६६ क्षेत्र २.४० हे आर आकार १.४० वरील इतर अधिकारातील सीताराम पुंजाजी सन ५१-५२ स.प.(२) ची नोंद कमी करण्यात आली.