सातबारा Watch

← बार्शीटाकळी-1

Ferfar #11660 · बार्शीटाकळी-1

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
88/4
Talathi
गिरीधर सदाशिव झळके
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक :आर.टी.एस.59/बार्शीटाकळी भाग –1/07/2025–26 आदेश दिनांक : 26/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी बार्शीटाकळी यांच्याकडील आदेश क्रमांक आर.टी.एस .59/ बार्शीटाकळी भाग –1/07/2025–26 आदेश पारित दि.26.10.2026 नुसार मौजे बार्शीटाकळी भाग–1येथील स.न.88/4 वरील फेरफार क्रमांक 8748 रद्द करून जय राजेशसिंह परिहार ऐवजी जय राजेशसिंह परिहार अ.पा.क आई उमा राजेशसिंह परिहार व सुशांत राजेशसिंह परिहार ऐवजी सुशांत राजेशसिंह परिहार अ.पा.क आई उमा राजेशसिंह परिहार अशी दुरुस्ती या फेरफाराने करण्यात येत असुन सहधारक कायम ठेवण्यात येत आहे.