Ferfar #7442 · बार्शीटाकळी-2
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/2/अ/27
- Talathi
- अनील अर्जून खंडारे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026लिहून घेणार:-
संतोष किसनराव सोनोने व दिपक रमेशकुमार झाबंड गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 310/2/अ/27 मधील जागेवर बांधलेल्या इमारती मधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र एफ-7 चे एकुण क्षेत्रफळ 42.53 चौ.मी. ,हक्कासह हे त्यांनी
लिहून घेणार:-
इरशाद खान अलियार खान गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 310/2/अ/27 मधील जागेवर बांधलेल्या इमारती मधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र एफ-7 चे एकुण क्षेत्रफळ 42.53 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2708 वर्ष 2023 दिनांक 01/11/2023 प्रमाणे रक्कम रुपये 760000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.