Ferfar #7443 · बार्शीटाकळी-2
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 295/2/1
- Talathi
- अनील अर्जून खंडारे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार :-
भिमराव रावजी दांगट यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 295/2/1 मधील प्लॉट नं.1 व 2 च्या.जागेवर तळमजल्यावरील दुकान नं. 7 चे एकुण क्षेत्रफळ 19.32 चौमी .हक्कासह हे त्यांनी
लिहून घेणार:-
किशोर श्रीराम जाधव यांना गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 295/2/1 मधील प्लॉट नं.1 व 2 च्या.जागेवर तळमजल्यावरील दुकान नं. 7 चे एकुण क्षेत्रफळ 19.32 चौमी .
यांना दुय्यम निंबधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2639 वर्ष 2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.