सातबारा Watch

← बार्शीटाकळी-2

Ferfar #7453 · बार्शीटाकळी-2

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
291/1/24
Talathi
अनील अर्जून खंडारे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026लिहुन देणार:- सैय्यद मुजाहीद सैय्यद मोहसीन,निसार अहमद शेख हसन सोफी, सै.रागीब सै.चाँद रा. बार्शीटाकळी-2(खाता क्रमांक1971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक291/1/24, बिगरशेती क्षेत्र 0.0046 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0046 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अ.रहेमान अ.रहिम , गट/सर्व्हे क्रमांक 291/1/24 बिगरशेती क्षेत्र 0.0046 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बार्शी-टाकळी जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 978 दिनांक 13/05/2003 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- अ.रहेमान अ.रहिम रा. बार्शीटाकळी-2 यांचे गट/सर्व्हे क्रमांक291/1/24, बिगरशेती क्षेत्र 0.0046 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0046 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनंदा पंजाबराव सिरसाट , (खाता क्रमांक :-7807)गट/सर्व्हे क्रमांक 291/1/24 बिगरशेती क्षेत्र 0.0046 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बार्शी-टाकळी जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1447 दिनांक 02/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 7500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.