Ferfar #7457 · बार्शीटाकळी-2
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/2/34
- Talathi
- अनील अर्जून खंडारे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : आयुक्त
आदेश क्रमांक : अपिलनंबर 35/एन.ए.पी.34/बार्शिटाकळी/2012
आदेश दिनांक : 03/06/2017
वि.विभागीय आयुक्त अमरावती यांचा आदेश अपिल नंबर 35/एन.ए.पी.34/बार्शिटाकळी/2012 आदेश पारीत दिनांक 03/06/2017 नुसार वि.तहसिलदारसाहेब बार्शिटाकळभ् यांचा आदेश रामाक्रं एनएपी-34/बार्शिटाकळी /10/1998-99 दिनांक 13/08/1999 नुसार झालेला अकृषक आदेश कायम ठेवण्यात आल्यामुळे दिलेल्या आदेशानुसार इतर अधिकारात अकृषक शेरा नोंद करिता फेरफार घेण्यात आला.