सातबारा Watch

← भेडीकाझी

Ferfar #741 · भेडीकाझी

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
5/2
Talathi
मोहीनी रमेश थोटांगे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026रविंद्र लक्ष्मण मानतकर, यांनी अर्ज दिला की कै. ताईबाई लक्ष्मण मानतकर हे 20/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.12/01/1994 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 5/2 - रविंद्र भागवत मानतकर (खाता क्रमांक :-160) लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मीलिहुन घेणार : रविंद्र भागवत मानतकर लिहुन देणार : लक्ष्मण महादेव मानतकर यांनी लिहुन ठेवलेले दि.17/07/93 रोजि चे केलेले मृत्युपत्र ब.स.ट. क्र 74 दि.12/01/94 रोजी नोंदणीकृत झालेल्या दस्ता नुसार त्यांनी असे नमुद केलेले आहे की सर्वे क्र 5/2 0.81 हे.आर. शेती त्यांची पत्नि नामे ताईबाई लक्ष्मण मानतकर ही हयात असेपर्यंत तिचा उपभोग घेईल. सदरहु जमीन तिला विकता येणार नाही अथवा हस्तांतरण करता येणार नाही. तिचे निधनानंतर सदर शेत त्यांचा पुतण्या रविंद्र भागवत मानतकर यांना मिळावी असे नमुद केले आहे. त्यानुसार मृत्युपत्र लिहुन देणार लक्ष्मण महादेव मानतकर हे दि.8/10/93 रोजि मयत झालेले आहे तसेच त्यांची पत्नि नामे ताईबाई लक्ष्मण मानतकर ह्या दि.20/07/26 रोजि मयत झाल्या असल्याने मृत्युपत्राप्रमाणे वरिल सर्वे क्र.5/2 मध्ये रविंद्र भागवत मानतकर यांच्या नावाने नोंद घेण्यात येत आहे. दुय्यम निंबधक बार्शी-टाकळी जिल्हा अकोला यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 74 दिनांक 12/01/1994 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.