सातबारा Watch

← भेंडीमहाल

Ferfar #1310 · भेंडीमहाल

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
4/3
Talathi
मोहीनी रमेश थोटांगे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : मनिष प्रकाश देशमुख रा. भेंडीमहाल यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 3014-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/3 क्षेत्र 3.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिष प्रकाश देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.