सातबारा Watch

← टिटवा

Ferfar #950 · टिटवा

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2/ब
Talathi
भुपेन्‍द्र पुरूषोत्‍तम पुसदेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : एस.बी.आय.शाखा बार्शीटाकळी लिहून घेणार : रूख्मीना चंद्रभान पारधी यांनी सर्व्हे क्रमांक : 12/2/ब तपशिल : दिनांक 28/08/2018 रोजी SBI बार्शीटाकळी चा रूख्मीना चंद्रभान पारधी यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 823 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.