Ferfar #1603 · हातोला
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- अर्चना विश्राम उईके
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजा हातोला येथील शेत स.न.56 एकुण क्षेत्र 1 हे आर मधील खातेदार अरुण माणीक डोके यांनी स्वखर्चाने 1 विहिरीचे पक्के बांधकाम केले असल्याचे प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण मोकापाहणी व उपस्थित पंचासह पंचनामा केला असता दिसून आले खातेदाराचे विनंतीअर्ज व प्र्तीज्ञालेखनुसार ग्राम महसुल अधिकारी दप्तरी ईतर अधिकारात 1 विहीरीची नोंद करणेत आली