सातबारा Watch

← निंबी खु.

Ferfar #1159 · निंबी खु.

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
गजानन गोविंद धाडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 पूजा विष्णू थोरात रा.निंबी खुर्द यांनी त्यांचे शेत मौजे निंबी खुर्द सर्वे क्रमांक 3४ क्षेत्र ०.९३ हे.आर मध्ये एक धान्य गोडाऊन ( लांबी ३० फुट रुंदी २० फुट) बांधले त्यांनी दिलेले नोंदणी अर्ज व प्रतीज्ञालेख क्रमांक १२६८२६०३०७२०१२९३२७२५ दिनांक ७/3/२०२६ नुसार त्यांचे शेताची मोकापाहणी केली असता त्यांचे शेतात एक धान्य गोडाऊन दिसून आले त्याचे हिस्यात धान्य गोडाऊन ची नोंद करण्यासाठी सदर फेरफार घेण्यात आला आहे.