सातबारा Watch

← घोटा

Ferfar #1414 · घोटा

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1
Talathi
सुनिल ओंकार गायगोळ
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : सेवा सह सोसा घोटा लिहून देणार : हुकुमचंद शंकर ब्राम्हणकर रा. घोटा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील पत्र दिनांक 07/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सह सोसा घोटा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.