सातबारा Watch

← पिंपळगाव हांडे

Ferfar #561 · पिंपळगाव हांडे

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
46/3
Talathi
अरुण उध्‍दवराव घाडगे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बैंक शाखा पिंजर लिहून घेणार : कांता ओमप्रकाश खाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 46/3 तपशिल : कांता खाडे यांचे कडे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंजर यांचा 101000/- रुपयांचा बोजा. - 451 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.