सातबारा Watch

← उंड्री

Ferfar #13036 · उंड्री

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
51/2ब/1/3
Talathi
प्रविण एकनाथ बडे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पीएनबी गृह वित्त मर्यादित कंपनी गहाणखत लिहुन देणार : प्रशांत शिवराम देवरुखकर रा. उंड्री यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 33027-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1904433.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/2ब/1/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत शिवराम देवरुखकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1904433.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : परिधी प्रशांत देवरुखकर (खाता क्रमांक :- 4154) ,