Ferfar #13040 · उंड्री
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-13 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/3/प्लॉट
- Talathi
- प्रविण एकनाथ बडे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-09-2026
लिहुन घेणार : जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर, पुणे ससाणे नगर शाखा, हडपसर, पुणे ससाणे नगर शाखा
लिहुन देणार : मे उंड्री हेल्थकेअर प्रा.लि. तर्फे डायरेक्टर रा. उंड्री यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 2/3/प्लॉट नं.२ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे उंड्री हेल्थकेअर प्रा.लि. तर्फे डायरेक्टर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३४/२०२६-27 दिनांक 21/09/2026 तसेच गहाणखत दस्त क्र २८५४७/२०२६ दि ११/०९/२०२६ हवेली ३ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
2/3/प्लॉट नं.२