सातबारा Watch

← मारसुळ भाग -१

Ferfar #1723 · मारसुळ भाग -१

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
पंडीत जयसिंगराव घुगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे मारसुळ भाग-1 येथील खातेदार संजय रामचंद्र ठाकरे यांनी त्यांची मालकीची गट क्र 275 मधील 2.02 हे.आर. जमीनित स्वखर्चाने एक विहीर खोदून बांधकाम केलीली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहुन दिला आहे व अर्ज व प्रत्यक्षात पाहणी केली असुन सबब फेरफार घेण्यात आला.