Ferfar #834 · मारसुळ भाग -२
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- पंडीत जयसिंगराव घुगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे मारसुळ भाग-2 येथील खातेदार डिगांबर देमाजी देवकर यांनी त्यांची मालकीची गट क्र 86 मधील जमीनित स्वखर्चाने एक बोअरवेल खोदली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व अर्ज सदर केले आहे सबब फेरफार घेण्यात आले.