सातबारा Watch

← राजुरा

Ferfar #1415 · राजुरा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
वैभव पांडुरंग नवघरे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मौजे राजुरा येथील खातेदार दिपक नागोराव सोनुने यांनी त्यांची मालकीची गट क्र 44 मधील जमीनित स्वखर्चाने एक बोअरवेल खोदली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व अर्ज सदर केले आहे सबब फेरफार घेण्यात आले.