सातबारा Watch

← राजुरा

Ferfar #1419 · राजुरा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
वैभव पांडुरंग नवघरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे राजुरा येथील खातेदार विलास जब्बु राठोड यांनी त्यांची मालकीची गट क्र 85 मधील 0.99 हे.आर. जमीनित स्वखर्चाने एक विहीर खोदून बांधकाम केलीली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहुन दिला आहे व अर्ज व प्रत्यक्षात पाहणी केली असुन सबब फेरफार घेण्यात आला.