सातबारा Watch

← कुरळा

Ferfar #909 · कुरळा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
अमोल शंकरराव पांडे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मालेगांव लिहून घेणार : अरुण दत्ता चिंधे यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : प्रमाणे अरुण दत्ता चिंधे यानी बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसा. लि.बुलडाणा शाखा मालेगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 756 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.234/2026-27 दि.01/08/2026 मा.दुय्यम निबंधक कार्यालय, शिरपुर यांचे कडील रिलीज डिड दस्त क्रमांक 1938/2026 दि.31/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.