सातबारा Watch

← किन्हीराजा

Ferfar #2511 · किन्हीराजा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
139, 143, 180
Talathi
नंदकिशोर वसंतराव अंबुलकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : से.स.सो. किन्हीराजा र.न.422 ता.मालेगाव जि.वाशिम लिहून घेणार : शंकरराव दौलतराव घुगे यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : सेवा सह सो शाखा किन्हीराजा हिस शंकरराव दौलतराव यानी 150000/- रु गहान दिला आहे - 856 सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : सेवा सह सो शाखा किन्हीराजा हिस शंकरराव दौलतराव यानी 150000/- रु गहान दिला आहे - 856 सर्व्हे क्रमांक : 180 तपशिल : सेवा सह सो शाखा किन्हीराजा हिस शकरराव दौलतराव यानी 150000/-रु गहान दिला आहे - 856 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी किन्हीराजा चे 17.08.2026 चे यांचेकडील पत्र/ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.